Petrol and Girlfriend

पेट्रोल आणि मुलींमध्ये
काय समानता आहे???
?
?
?
?
?
?
?
जेंव्हा त्यांना समजते
कि आपणल्याला त्यांची खूप
गरज
आहे,
तेंव्हा झटकन
त्यांचा भाव वाढतो

एक गोष्ट

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आंब्याच्या झाडाला आंबे येतील
.
.
.
.
.
.
सफरचंदच्या झाडाला सफरचंद येतील.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
पण
वडाच्या झाडाला वडे कधीच येणार नाही....

Super Marathi funny sms

एक तरुण वेगाने बाइकचालवत असतो.

तेवढ्यात ट्रॅफिक पोलिस त्याला पकडतो आणि पावती बाहेर काढतो.

पोलिस : काय रे, नाव काय तुझं?
.
.
.
.
.
तरुण : त्रिकुलवट्टीथेक्केपरम्बील स्वामी.
.
.
पोलिस : (पावती पुस्तक बाजूला ठेवून) जा! परत वेगाने चालवू नको गाडी

Panchat Joke

अतिशय पांचट जोक आहे
प्रत्येकाने आपआपल्या जबाबदारीवर वाचावा
रिझल्ट लागतो.एक मुलगी धावत धावत नदीकाठी जाते का???
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
कारण, ती काठावर पास झालेली असते.......:P:D

Love Vs Alcohol

Love Vs Alcohol

प्रेम विरुद्ध दारू..

प्रेम - वेड लावते,
दारू - मुड फ्रेश करते..

प्रेम - झोप येत नाही,
दारू - पिल्यावर मस्त झोप येते..

प्रेम - एका डेट चे रु. २०००/-
दारू - एका बाटलीचे ३५०/-

प्रेम - सगळ्यांचे ऐकावे लागते,
दारू - पिऊन सर्वाना ऐकवायचे असते..

निर्णय आपल्या हातात आहे पियो सर उठाके जिओ लडखडाके.

Aum Shree Ganeshay Namah:

{(.=.)}
() jj ()
()(/.)()
Aum Shree Ganeshay Namah: 
Bolo Ganpati Bappa Mourya... 
GANESH CHATURTHI WISHES TO U

Ascii ganesh chaturti sms 2013

_.-^-._
@( @ )@
(,)(~ ?~ )(,)
====/====\====

Gajanana shreeganaraya | Aadhi vandhu tuj morya |
Mangalmoorthi shreeganaraya | Aadhi vandhu tuj morya ||

हैप्पी गणेश चतुर्थी

September 9, 2013 Ganesh Chaturti

.-^-.
@(.'_'.)@
() ,jj, ()
( )( '/. )( )
[= = = = = =]
Ganpati Bappa morya...
Mangal Murti Morya . .
September 9, 2013

Advance Happy Ganesh Chaturthy 2013

Smiling is a sign of one’s good mood.
Laughing is a sign of happiness.
Praying is a sign of good faith.
Have “YOU” as my Friend is a
sign of Ganesha’s Blessings!
Advance Happy Ganesh Chaturthy 2013

Begger and Mulgi funny marathi sms

१ मुलगी एका भिकाऱ्याला...
तुला मी कुठे तरी
पाहिलंय,,,,,,
?
?
?
?
?
?
भिकारी - अगं कालच
आपणफेस बुक वर बोलत होतो
..........विसरलीस..

तू कमेन्ट पण दिली
............... .. Looking cute

Ekach veli

Life मिळते एकाचं वेळी..
Death येतं एकाचं वेळी..

Love होतं एकाचं वेळी..
Heart तुटतं एकाचं वेळी..

सर्व काही होतं एकाचं वेळी..

तर

तिची आठवण का येते वेळो वेळी.??

LAPPA CHAPPI

मुलगा आणि मुलगी लपा-छापी खेळत होते..., खेळताना..,

मुलगी मुलाला एक msg पाठवते..,

Msg :- " जर तू मला शोधलेस तर मी तुला मिठीत घेईन नाहीतर मी मागच्या शेड मधे अशीच लपून राहीन....!! "

सुसु केली...

NURSERYCHA मुलाने प्रश्नपत्रिकेवर सुसु केली...

शिक्षिका रागाने : हे काय केलसं ?

मुलगा (निरागसपणे ): आईने सांगितले होते की, पहिले जे यईल ते सोड.:P- OOO

khupch chan SMS

CUSTOMER: अहो, डासांच औषध मारल पण तरीसुद्धा डास कानाजवळ येउन गुणगुणत आहेत...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
चालु दुकानदार: अहो, मेलेल्या डासाची बायका पोरे तुमच्या कानाजवळ येउन
रडत असतील.

एकदा झंप्याला....

एकदा झंप्याला exam madhye काहिच येत
नाही..
..
तो पेपर मध्ये लिहितो
..
..
"गाय हमारी माता है,
हमे कुछ नही आता है!"
..
..
त्या वर सर रीमार्क लिहितात
..
..
"बैल तुम्हारा बाप है,मार्क देना पाप है!"

BEFORE AND AFTER MARRIAGE

BEFORE MARRIAGE ......
.
.
.
.
जीने लगा हू, पेहले से ज्यादा.....
पेहले से ज्यादा... तुम पे मरने लगाहू......
.
.
.
.
AFTER MARRIAGE....
.
.
.
.
पिने लगा हू ...पेहले से ज्यादा..
पेहले से ज्यादा.... तुमसे डरने लगाहू..

CHENNAI EXPRESS

फिल्म पाहायचीच असेल तर "DUNIYADARI"
पहा...........

CHENNAI EXPRESS
तर स्टेशन वर पण दिसेल !

Kiss to Girl

One Girl  क्रिकेट ची म्याच बघण्यासाठी ग्राउंड वर
गेली
तिने आपल्या ओठांवरलिपस्टिक ने
तिरंगा काढला होता…
.
.
तेथे १ स्मार्ट मुलगा आला आणि त्याने मुलीला Kiss
केले...
.
आणि म्हणाला ,
" आय लव माय इंडिया "….

Laddu

 "मास्तर : समज जर मी तुला १० लाडु दिले....
.
.
बंड्या : मला १० लाडु ? ???
.
.
मास्तर : समज ना... तुझ्या बापाचं काय
जातय....
.
.
बंड्या : बरं..
.
.मास्तर : समज मी तुला १० लाडु दिले
आणि त्यातले
५ लाडु मी खाल्ले तर तुझ्याकडे कीती लाडु
राहीले... ? ?
.
.
.
बंड्या : २० लाडु राहीले..
.
.
मास्तर : कसे काय बरं.?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
बंड्या : समजा ना... तुमच्या बापाचं काय
जातय....

Boyfriend and Girlfriend funny sms

बॉयफ्रेंड : मला माफकर...
.
.
.
मी तुझ्यापासून लपवले की माझा साखरपुडा झाला आहे...
.
.
गर्लफ्रेंड : अरे, जाऊ दे जास्त टेन्शन घेऊ नको...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
चल, आज मी तुला माझ्या मुलांची ओळखकरून देते...

Mango Maths

360 रु. ला एक डजन आंबे आले..
तर एक आंबा कसा पडला..?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
पिशवी फाटली असेल म्हणुण
पडला असेल खाली...

तुम्ही पण ना लगेच MATHS चालु
करता.

Rajnikanth ani Makya

रजनीकांत:
लहानपणी माझ्या घरात
लाईट
नव्हती,
म्हणून
मी"अगरबत्ती लाऊन
अभ्यास केला..!
.
मक्या : हो का ?
आमच्याकडे पण लोड शेडींग
असायचं,
नि अगरबत्ती पण
नव्हती,
मग काय माझं एक दोस्त
व्हता,
'प्रकाश'नावाचा,
त्याला सोबत बसून
अभ्यास केला,.
. पण पुढे तो पावसात
भिजला नि विझला...
. ... . ...
रजनीकांत: मग काय
केलं?. . . . . ...
.
.
.
.
.
..
.
..मक्या : काय नाय, एक
मैत्रीण पण
होतो....
'ज्योती'नावाची.

Kombadi Kombada

कोबंडीचे लग्न गरुडा बरोबर ठरल.
कोबंडा: मी काय मेलो होतो?
कोबंडी: आई,म्हणली गटारी येतेय .
रिस्क नको घेवूस...