मला फोनवर धमक्या येत आहेत.

पोलिस : हॅलो, बोला काय प्रॉब्लेम आहे?

संता : मला फोनवर धमक्या येत आहेत.

पोलिस : कोण धमक्या देत आहे? कोण आहेत ते?

संता : मला टेलिफोनवाले धमक्या देत आहेत.

पोलिस : काय म्हणत आहेत?

संता : ते माझ्यावर चिडले आहेत, म्हणताहेत की बिल भरले नाही तर ‘काट देंगे.’

हृदय

"हृदय हे जगातील सर्वात मोठे सुंदर मंदिर आहे.

"हसणाऱ्या चेहऱ्यावर
विश्वास ठेवण्यापेक्षा...,

हसणाऱ्या हृदयावर
विश्वास ठेवावा"

कारण असे हृदय फारच कमी लोकांजवळ असते.

mala 'Blackberry' paahije

Gotya baapala mhanala, " mala 'Blackberry'

naahitar Apple' paahije

 "baap mhanala -" Fanas" aanlay,to sampav adhi...

एका बेवड्या

एका बेवड्या ने
मित्रांसाठी पार्टि करायचे
ठरवले
आणि पार्टि साठी आपल्याच
घरातून
बकरा चोरि करायचा ठरवले
आणि बकरा चोरला पण
आणि मित्रांसोबत मनसोक्त
पार्टि केली
सकाळी जेव्हा घरी आला तर
बघतोय काय ?
बकरा जिवंत
आपल्या बायकोला विचारतो :-
हा बकरा ईथे कसा
बायको :- बकरा गेला खड्यात
तुम्हि पहिले हे
सांगा रात्री चोरासारखे येउन
कुत्रीला कुठे घेऊन गेले ?

मनापासून हसण्याचे फायदे

मनापासून हसण्याचे फायदे

शरीराचा थकवा, तसेच मनावरचा ताण कमी होतो.
मनाची नकारात्मकता कमी होते.
योग्य प्रमाणात हसण्याने रक्‍ताभिसरण सुधारण्यास मदत मिळते.
रक्‍तदाब कमी असल्यास किंवा नाडीची गती मंद असल्यास वाढू शकते.
दीर्घ श्‍वसनामुळे होणारे फायदे काही प्रमाणात होऊ शकतात.
मनात असलेले दुःख थोड्या वेळासाठी का होईना, पण दूर होते.
शारीरिक वेदनांची तीव्रता काही प्रमाणात कमी होऊ शकते.
सतत चिडचिड होणे, अकारण राग येणे वगैरे भावनांना आळा बसतो.
मनाची उत्साही वृत्ती कायम राहते.
रोगप्रतिकारशक्‍ती चांगली राहते. उदा.- हसण्याने जिवाणू-विषाणूंचा प्रतिकार करणाऱ्या "इम्युनोग्लोबिन ए' या तत्त्वामध्ये वाढ होते, असे आधुनिक संशोधनातून सिद्ध झालेले आहे.

चेहरा तुझा खास नाही

मंग्याला एक सळपातळ मुलगी दिसली तर,मंग्या नेआपल्या मनातील भावअशा प्रकारे व्यक्त केले.......
.......चेहरा तुझा खास नाही,शरीरावर तुझ्या मांस नाही..प्रपोज तुला काय खाक करू,उद्यापर्यंन्तपणजगण्याची तुझी आस नाही..

Gaabru Nakos

आयुष्याच्या वाटेवर चालताना तुला अनेक काटे लागतील ..
पण तू घाबरू नकोस,
रागवू नकोस,
तू मला Call कर मी तुला चप्पल घेऊन देईल

Boyfriend And Girlfriend

बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड फोन वर...
बॉयफ्रेंड : आज जेवणात काय खाल्लं??
गर्लफ्रेंड : तुला नं फक्त एवढच
बोलता येतं...दुसरं काही येतच नाही!!
बॉयफ्रेंड : जाऊदे...मला सांग
दिवसा एवढा गोंगाट असताना आकाशातून
जाणार्या विमानाचा आवाज आपल्याला ऐकू
येतो... पण रात्री शांततेत तो आवाज ऐकू
नाही येत...कसं काय ग???
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
गर्लफ्रेंड : मी ना...आज
वांग्याची भाजी,चपाती आणि भात खाल्ला..!!
( ज्यांना समजल त्यांनी पटापट Comment करा..!!
)

Superb funny marathi sms

एक रेल्वेगाडी अचानक पटरी सोडून
आजुबाजूच्या शेतातून धावायला लागते
आणि पुन्हा थोड्या वेळाने पटरीवर येते.

रेल्वेतील प्रवासी घाबरतात. पुढच्या स्टेशनवर
गाडी थांबते. रेल्वे चालक
संताला इन्क्वायरी अधिकारी पकडतात
आणि त्याला प्रश्न विचारतात.

अधिकारी- संता, तू असे का केलेस..??
संता- साहेब, पटरीवर एक माणूस उभा होता.

मी अनेकदा हॉर्न वाजवला, पण तो तिथून
बाजूला जात
नव्हता.

अधिकारी- संता, तू वेडा आहेस का..??
एका माणसासाठी तू हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात घातलास..?? त्या माणसाच्या अंगावर
गाडी घालून पुढे का गेला नाहीस..??
संता- साहेब, मीसुद्धा तेच करत होतो. पण
तो माणूस
पटरी सोडून इकडे तिकडे
धावायला लागल्यावर मी तरी काय

प्लीज हे जरूर वाचा...

प्लीज हे जरूर वाचा...
**********************
मी घर विकत घेऊ शकतो...
पण त्या घराचे घरपण नाही...

मी घड्याळ विकत घेऊ शकतो...
पण गेलेली वेळ नाही...

मी मोठे पद विकत घेऊ शकतो...
पण आदर नाही...

मी मखमली गादी विकत घेऊ शकतो...
पण शांत झोप नाही...

मी पुस्तक विकत घेऊ शकतो...
पण विद्या नाही...

मी औषधे विकत घेऊ शकतो...
पण चांगले आरोग्य नाही...

मी रक्त विकत घेऊ शकतो...
पण कोमेजून जात असलेले जीवन नाही...

पैसा हेच सर्वस्व नाही

पैसा जरुर कमवा...
पण त्यासाठी आयुष्यातले सुंदर क्षण गमावू नका...

पैश्याची पूजा जरूर करा...
पण पैश्याचे गुलाम बनू नका...

माणसासाठी पैसा बनला आहे...
पैश्यासाठी माणूस नाही... हे नेहमी लक्षात ठेवा...

ekhadi gosht...

Ka kadhi aayushy as jagav lagt....
Manat dukh pn othavar hasu anav lagt...
Khup manapasun havi aste ekhadi gosht...
Pn hasat hasat tila dur jatana pahav lagat.....