बाबा तुम्हाला एका तासाचे किती मिळतात हो?

एकदा एक गरीब माणूस थकून
उशीरा घरी येतो
आई नसलेले त्याचा ५
वर्षाचा मुलगा त्याची दारात वाटचं
पाहत असतो
मुलगा - बाबा तुम्हाला एका तासाचे
किती मिळतात हो?
बाबा - त्याचं तुला काय करायचंय.
मुलगा - सांगा ना बाबा
बाबा - २० रुपये
मुलगा.- मला १० रु हवेयत
बाबा - चल जा झोप गपचुप.
मुलगा कोमेजुन गपचूप वाकळ
अंथरतो आणी उशी खाली डोक टाकतो.
बाबांचा राग शांत होतो ते मुलाकडे
जातात आणी,"बाळा हे घे तुझे १० रु"
मुलगा . ते पैसे घेतो आणी त्याच्या उशीत
लपवलेली काही चिल्लर काढून मोजतो
मुलगा - बाबा माझ्या जवळ २० रु. आहेत
मला तुमचा एक तास विकत घ्यायचाय,उ
द्या मला तुमच्या सोबत जेवण

पालकांना एकच चिंता

आजकाल पालकांना एकच चिंता लागलेले असते,
ती म्हणजे
.
.
.
. .
आपला मुलगा काय 'डाऊनलोड' करतोय;
.
.
आणि
. .
आपली मुलगी काय 'अपलोड' करतेय

रात्रीला

रात्रीला मी म्हंटल ,
अग जरा हळू चालत जा ,
झोप लागलीय नुकतीच
चंद्राला आता कुठे ,
जरा कमी ठुमकत जा..........